Marathi celebs take Bachpan Ka Pyar Trend | सेलिब्रिटींमध्ये बचपन का प्यार' ट्रेन्ड | Lokmat Filmy

2021-08-24 2

सध्या सोशल मिडियावर चर्चेत असलेलं ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…’ हे ट्रेंड फॉलो करत अभिनेता उमेश कामतने त्यांच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री प्रिया बापटसोबत एक व्हि़डिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही कॅमेरा समोर लहान मुलासारखं ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…’ हे गाणं म्हणातायेत आणि पुढे अगदी लहान मुलांसारखं डान्स देखील करताना पाहायला मिळायेत. हा व्हिडिओ शेअर करत उमेशने कॅप्शनमध्ये लिहिलयं की ‘बचपन का प्यार… आणि काय हवं?’. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव केला आहे. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या मित्रमंडळीनीही यावर कमेंट्स केल्या आहेत.
snehal vo
#Bachpan Ka Pyar #Priyabapat #Umeshkamat #Kartikigaikawad #Mugdha #Prthameshlaghate #Amrutakhanvilkar ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber